भारतातील पशुधन :Livestock in India
उपयुक्त पाळीव प्राण्यांच्या संख्येत भारताचा प्रथम क्रमांक आहे. राष्ट्रीय पशू आनुवंशिक संशोधन ब्युरो'(कर्नाल, हरियाणा) या संस्थेने देशातील उपयुक्त पशु-पक्ष्यांच्या जातींची नोंद केली आहे. ती पुढीलप्रमाणे- पशुपक्षी आणि त्यांच्या प्रजातींची संख्या :beasts breeds in India गाय 34 म्हैस 120 शेळी 210 मेंढी 39 घोडा 6 उंट 8 कोंबडी 15 A) भारतातील गायींच्या जाती व मुख्य प्रदेश … Read more