Mindfulness Meditation:माइंडफुलनेस ध्यान म्हणजे काय ? ते कसे करावे ?त्याचे मानसिक आणि शारीरिक फायदे
माइंडफुलनेस ध्यान म्हणजे काय? माइंडफुलनेस मेडिटेशन (Mindfulness Meditation) ही एक ध्यानाची पद्धत आहे, ज्यात आपले संपूर्ण लक्ष आपल्या वर्तमान क्षणी केंद्रित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे “आता आणि इथे” या क्षणात राहणे. वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा हा प्रकार आहे. यात आपल्या विचारांवर, भावना, श्वासोच्छवास, आणि शरीरातील संवेदनांवर लक्ष केंद्रित केले जाते, या ध्यानाचा … Read more