Mineral resources of Maharashtra: महाराष्ट्रातील खनिज संपत्ती

(1) दगडी कोळसा : यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली. (2) खनिजतेल : ‘बाँबे हाय’ (मुंबईजवळ समुद्रात). (3) बॉक्साईट : कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली (4) खनिज लोखंड : नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, सिंधुदुर्ग (5) क्रोमाइट: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा. 6) चुनखडी : यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, रत्नागिरी (7) अभ्रक: नागपूर, सिंधुदुर्ग, चंद्रपूर. (8) सिलिका … Read more