मृग नक्षत्र / Mrug Nakshatra in marathi

भारत हा कृषिप्रधान देश असून भारतातील शेती पावसावर अवलंबून असते. म्हणूनच मृग नक्षत्राला भारतीय संस्कृतीने खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे. मृग नक्षत्राची माहिती घेण्यापूर्वी आपण सत्तावीस नक्षत्रांची माहिती घेऊ. सत्तावीस नक्षत्रे :Twenty seven constellations 1. अश्विनी 2. भरणी. 3.कृत्तिका 4.रोहिणी 5. मृगशीर्ष 6. आर्दा 7.पुनर्वसु 8.पुष्य 9. आश्लेषा 10. मघा 11. पूर्वा फाल्गुनी 12. उत्तरा … Read more