Nobel Prize Winner in Literature (Naguib Mahfouz)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते नगुइब महफूज Naguib Mahfouz जन्म : 11 डिसेंबर 1911 मृत्यू : 30 ऑगस्ट 2006 राष्ट्रीयत्व : इजिप्शियन पुरस्कार वर्ष: 1988 नगुइब महफूज हे इजिप्शियन लेखक होते. त्यांनी कादंबऱ्या, कथा लिहिल्या आहेत. नगुइब महफूज हे अरबी भाषेत लिहीत होते. त्यांच्या लेखनाचे अनुवादन जॉन रेडन्बीक यांनी केले. त्यांच्या ‘अल कारनाक’ या कादंबरीवर सिनेमा … Read more