Natural structure of Maharashtra : महाराष्ट्राची प्राकृतिक रचना

(अ) कोकण किनारपट्टी: महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्र-किनारा लाभलेला आहे. सुमारे 720 कि.मी. लांबीच्या या किनाऱ्याला 100 ते 150 कि.मी. रुंदीची जी किनारपट्टी लाभलेली आहे. तिलाच ‘कोकण किनारपट्टी’ म्हणतात. कोकण किनारपट्टी खूप अरुंद आहे. त्यामुळे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांची लांबी कमी आहे. तसेच या नद्या उथळ आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतर लगेचच या नद्यांतील पाणी कमी येते. … Read more