Amazon rainforest: Poison dart frog-विषारी बेडूक

दक्षिण अमेरिकेतील जंगलात विषारी बिनविषारी असे अनेक प्रकारचे प्राणी आहेत. Amazon rainforest मध्ये असाच एक आढळणारा विषारी उभयचर [Amphibians] म्हणजे Poison dart frog होय. या विषारी बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला धोक्याची चाहूल लागताच तो आपल्या शरीरातील विष त्वचेवाटे बाणांसारखे दूर फेकतो. या विषाचे तुषार ज्या प्राण्यांपर्यंत पोहोचतात त्या प्राण्यांना अंर्धागवायू होऊन लुळापांगळा होता. अनेक वेळा … Read more