Pranayam: प्राणायाम
प्राणायाम ही श्वासोच्छ्वासाची किंवा श्वसन प्रक्रियेशी निगडित अशी प्रक्रिया आहे. श्वसनक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र अवगत करणे म्हणजे प्राणायाम शिकणे होय. प्राणायामला योगिक श्वास म्हणून ओळखले जाते. यात श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया जाणीवपूर्वक हाताळली जाते. श्वसनसंस्थेच्या क्रियेवर अनेक बाह्य घटकांचा परिणाम होत असला तरी या क्रियेची गुणवत्ता टिकवण्यासाठी आपण प्राणायाम ही योग प्रक्रियेतील महत्त्वाची क्रिया करून प्रयत्न करु … Read more