स्वराज्याची राजधानी: किल्ले रायगड/ Raigad fort information in marathi
गडांचा गड : किल्ले रायगड (Fort Raigad) गडांचा गड, दुर्गाचा दुर्ग असे ज्या गडाला समजले जाते, तो गड म्हणजे ‘Raigad fort’ होय. छत्रपती शिवरायांनी 1656 मध्ये ‘रायरी’ जिंकून स्वराज्यात आणली. पुढे याच रायरीचे रायगडात रूपांतर झाले आणि स्वराज्याची राजधानी बनली. याच रायगडाबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. गडाचे नाव : रायगड समुद्रसपाटीपासून उंची : … Read more