Amazon Rainforest :Rubber tree: रबर वृक्ष
जगातील अनेक उष्ण कटिबंधीय देशात रबराची झाडे आढळतात. मलेशिया या छोट्याशा देशात एकूण क्षेत्राच्या 60% क्षेत्र जंगलाचे आहे. त्यात रबराची भरपूर झाडे आहेत. या देशातून रबरापासून मिळणाऱ्या उत्पादनाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात rubber trees आढळतात.या झाडाची पाने गडद तपकिरी-काळसर- रंगांची जाडसर पाने असतात. ही झाडे … Read more