Amazon forest: Scarlet macaw: अमेरिकन पोपट

दक्षिण अमेरिका मधील विशाल Amazon forest मध्ये लाखो प्रकारचे प्राणी, पक्षी, जलचर, जीवजंतू, कीटक आहेत. या अमेझॉनच्या जंगलात मध्ये सुमारे 1300 प्रकारचे पक्षी आहेत. यावरून या विशाल, महाकाय अमेझॉनच्या जंगलाची कल्पना येते. स्कारलेट मॅको हा ॲमेझॉन जंगलातील अतिशय सुंदर आणि रंगीबेरंगी पोपट आहे. हा पोपट दक्षिण अमेरिका मध्ये पेरू, बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वेडोर, व्हेनेझुएला, ब्राझील, मेक्सिको … Read more