महाराष्ट्रातील समाजसुधारक/ Social Reformers in Maharashtra
1. जगन्नाथ शंकरशेठ:(Nana Shankar Sheth) • पूर्ण नाव : जगन्नाथ शंकरशेठ(नाना शंकर शेठ )मुरुकटे जन्म (Birth) : 10 फेब्रुवारी 1803. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे मूळ गाव. मृत्यू (Death) : 31 जुलै 1865. काम : (Social Work) इ. स. 1823 मध्ये ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना. या संस्थेद्वारे अनेक शाळा उघडल्या. 1840 ते 1856 पर्यंत ‘बोर्ड … Read more