Six Seasons : सहा ऋतू
भारतात हवामानातील बदलानुसार येणारे ऋतू आणि निसर्गातील बदलांनुसार येणारे ऋतू असे दोन प्रकार पडतात. हवामानातील बदलानुसार उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन प्रकारचे ऋतू येतात. तर निसर्गातील बदलांनुसार वसंत, ग्रीष्म वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे सहा प्रकारचे ऋतू येतात. या सहा ऋतूंची (Six Seasons) आपण सविस्तर माहिती घेऊया— ऋतूंचे सहा प्रकार: Six kinds of Seasons … Read more