Surya namaskar-The Best treatment of all diseases सूर्यनमस्कार – अनेक आजारावर एकच उपाय

कोणताही आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून काळजी घेणे अधिक चांगले. त्यासाठीच सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार मानला जातो. सूर्यनमस्कार हा व्यायाम प्रकार सर्व आजारावर कशी मात करतो ते आपण या लेखातून पाहणार आहोत. अनेक शारीरिक आणि मानसिक आजारावर सूर्यनमस्काराच्या अभ्यासाचा इष्ट परिणाम होऊ शकतो. या संबंधाने कोणत्याही संदर्भ ग्रंथात विशेष उल्लेख केलेला … Read more

Surya namaskar :The great Yoga–सूर्यनमस्कार–एक उत्तम योगा

सूर्य नमस्कार हा जसा सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार आहे, तसा तो योगाचा उत्तम मार्ग आहे. योगसाधना ही व्यायाम प्रकारातूनच साध्य होत असते. सूर्यनमस्कारात एकूण बारा किंवा दहा योगासनांचा अंतर्भाव होतो. योगासनांचा अभ्यास म्हणून हा अभ्यास करता येतो, हे आपण पूर्वी पाहिलेच आहे. वस्तुतः यांतील सहा स्वतंत्र आसने म्हणून अभ्यासता आली असती, परंतु ही सहा अशी सलगपणे … Read more

Suryanamaskar:The great Exercise सूर्यनमस्कार – एक उत्तम व्यायाम

आपणास इतर कोणतेच व्यायाम करायला नको असतील तर सूर्यनमस्कार हा सर्वांत उत्तम व्यायामप्रकार आहे. सूर्यनमस्कार हा व्यायामप्रकार जगभर लोकप्रिय आहे. त्याची उपासना आपण दररोज केली पाहिजे. शरीर बलसंवर्धनाचा एक सर्वांगसुंदर व्यायाम म्हणून आपल्याला सूर्यनमस्कारांचा अभ्यास केला पाहिजे. मात्र याकरिता सूर्यनमस्काराची गती वाढविली पाहिजे. सूर्यनमस्कार गतीने घालण्यात आनंद आहेच ,त्याचबरोबर आपल्या शरीराचा चांगला व्यायाम होतो.साधारणतः 10 … Read more

Surya namaskar: The great Meditation :सूर्यनमस्कार-एक साधना

सूर्यनमस्काराची तयारी :Preparation of Surya namaskar सूर्यनमस्कार ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे. संपूर्ण जगात सूर्यनमस्काराची साधना( Meditation Of Surya namaskar )चालू आहे.अभ्यासातून आपणास अधिकाधिक फायदेपाहिजे असतील तर त्याकरिता योग्य ती पूर्वतयारी करणे व काही पथ्ये पाळणे उपयुक्त ठरते. केव्हाही, कोठेही व कसाही अभ्यास केला तर त्याचे सर्व फायदे मिळतीलच असे म्हणणे चूक आहे. … Read more