शिक्षक दिन विशेषांक / Teachers’ Day
माझ्या प्रवासातील सोबती माझे आईवडील शेतकरी कुटुंबातील,कष्टाळू, समाजप्रिय आणि प्रामाणिक असे लाभल्यामुळे माझे व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी बालपणीच या गोष्टींचा प्रभाव पडला होता.माझ्या कष्टाळू वडिलांनी आपल्या नऊ मुलांबरोबरच भावकीतील मुलांचेही संगोपन केले.उसाच्या घाण्यावर chief chemist (मुख्य गुळव्या) असलेल्या माझ्या बाबांचा सहवास मला अल्पकाळ लाभला. मी त्यांचा लाडका होतो.भल्या पहाटे नदीला, विहिरीला अंघोळीला सहा जण भावांपैकी मी एकटाच … Read more