तोरणा किल्ला/प्रचंडगड / Torna Fort
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटात तोरणा किल्ल्याला अद्वितीय असे महत्त्व आहे. जिजामातेच्या आणि शहाजीराजेंच्या प्रेरणेने स्वराज्याची ऊर्जा उत्पन्न झालेल्या शिवरायांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी Torna Fort जिंकून घेतला आणि स्वराज्याचे तोरण बांधले. शिवरायांनी स्वबळावर निवडक सवंगड्यांसह ताब्यात घेतलेला हा पहिला किल्ला होय. या तोरणा किल्ल्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. गडाचे नाव : तोरणा, तोरणागड, प्रचंडगड. … Read more