Amazon rainforest : Tukuma Palm tree/ Astrocaryum vulgare
वैशिष्ट्यपूर्णता आणि वैविध्यपूर्णता हे दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest चे खास वैशिष्ट्य आहे. याच अमेझॉनच्या जंगलात नारळासारखे पण नारळापेक्षा लहान फळ लागणारे एक झाड आहे. या झाडाला टुकुमा पाम किंवा Astrocaryum Vulgare. असे म्हणतात. या पामच्या झाडाला वेगवेगळ्या देशात टुकुमा, गयाना, अवारा, मुरु-मुरु, चोटिला अशी नावे आहेत. या झाडाची उंची सुमारे 15 मीटरपर्यंत असते. सुपारीच्या झाडासारखे … Read more