विजयदुर्ग / Vijaydurg Fort

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून Vijaydurg Fort कडे पाहिले जाते. तिन्ही बाजूला विशाल समुद्र आणि एका बाजूला जमीन असलेल्या या किल्ल्याचे नाव शिवपूर्वकाळात ‘घेरिया’ असे होते. शिवरायांनी या किल्ल्याचे नामकरण ‘Vijaydurg’ असे केले. याच विजयदुर्गबद्दल आता आपण माहिती घेऊ. किल्ल्याचे नाव : विजयदुर्ग समुद्रसपाटीपासून उंची: 5 मी. चढाईची श्रेणी: सोपी किल्ल्याचा प्रकार … Read more