Maharashtra Assembly Election 2024 – बारामती मतदारसंघात कोण मारणार बाजी काका की पुतण्या, शरद पवारांचा करिश्मा चालणार का?

बारामती विधानसभा मतदारसंघ – Baramati Assembly Constituency: महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत.त्यांतील पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघ 1962 साली स्थापन झाला आहे. या मतदार संघावर शरद पवार घराण्याचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. निव्वळ वर्चस्व नाही, तर निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. बारामती विधानसभा मतदार संघ स्थापन झाल्यावर या मतदार संघातून प्रथमच मालतीताई शिरोळे या महिला आमदार … Read more