America [US] President Election-2024 / अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक

सध्या संपूर्ण जगात चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे अमेरिकेची (United States] निवडणूक होय. दर चार वर्षांनी होणारी ही निवडणूक 2024 साली 5 नोव्हेंबर रोजी होत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ही निवडणूक दर चार वर्षांनी नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या मंगळवारी येते.तसा अमेरिकेचा कायदा आहे.या निवडणुकीत दोन प्रमुख पक्षांचे उमेद‌वार उभे आहेत. अमेरिकेत डेमॉक्रॉटिक पक्ष [Democratic Party] आणि रिपब्लिकन पक्ष [Republican Party] असे दोनच मुख्य पक्ष आहेत. डेमॉक्रॉटिक पक्षातर्फे कमला हॅरिश [Kamala Harish] या उमेद‌वार आहेत; तर रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प [Donald Trump] हे उमेदवार आहेत. या दोघांमध्ये कमालीची चुरस आहे. या निवडणुकीवर दृष्टिक्षेप टाकण्यापूर्वी अमेरिकेची निवडणूक प्रक्रि‌या आपण समजून घेऊया.

अमेरिकेची निवडणूक प्रक्रिया: Election Process of United States [America]

जगातील सर्वात जुनी लोकशाही (Democracy) म्हणून आपण अमेरिकेकडे पाहतो. 1788 पासून अमेरिकेत लोकशाही नांदत आहे. 1789 साली अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत जॉर्ज वॉशिंग्टन हे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. अमेरिकेत चार वर्षासाठी प्रत्येक वेळी लढवली जाते. चार वर्षांनंतर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडला जातो.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडप्रक्रियेत सर्व मतदार भाग घेतात; पण या मतांचे रुपांतर इलेक्ट्रोरल व्होट्स [Electoral Votes] मध्ये होते. प्रत्येक राज्याला लोकसंख्येच्या प्रमाणात Electoral Votes ठरवून दिलेली आहेत.

अमेरिकेत [United States] एकूण 50 राज्ये [States आहेत. या 50 राज्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात Electoral Votes ठरवून दिलेली आहेत. उदा.कॅलिफोर्निया [California] या राज्यात 54 Electoral votes आहेत. हे राज्य सर्वाधिक मतांचे आहे. Texas या राज्यात 40 Electoral College आहेत. त्या खालोखाल Florida राज्यात 30 Electoral College आहेत. Illinnis राज्यात 19 Electoral college आहेत; तर Pennsylvania मध्ये सुद्धा 19 Electoral Votes आहेत. अमेरिकेत [America] अशी एकण 538 कॉलेज (college) म्हणजे Electoral Votes आहेत.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष उमे‌दवार कसा निवडला जातो? How is the President Elected in America?

अमेरिकेच्या 50 राज्यातील सर्व मतदार [voter] राष्ट्राध्यक्षाच्या उमेद‌वाराला थेट मतदान करत असले, तरी मतदानाचे रुपांतर Electoral College [votes] मध्ये होते. मतदारांनी दिलेले मतदान जरी निम्म्याहून अधिक झाले असले तरी तो उमेदवार निवडून येईलच असे नाही. याचे कारण म्हणजे प्रत्येक राज्याला लोकसंख्येच्या प्रमाणात ठरवून दिलेला Electoral college चा कोठा होय. मतदारांनी दिलेले मतदान Electoral college मध्ये कसे रुपांतरित होते. याचे एक आपण उदाहरण घेऊया. समजा कॅरोलिना [Carolina] राज्यात कमला हॅरिश यांना 60% मतदान झाले आणि डोनाल्ड ट्रंप यांना 40% मतदान झाले; तर Carolina state च्या Electoral Votes चे रुपांतर होताना 16 चे 60% आणि 16 चे 40% असे विभाजन होते. म्हणजेच Carolina state ला एकूण 16 Electoral votes आहेत. त्यांतील कमला हरिश यांना 9.5 मते , तर डोनाल्ड ट्रंप यांना 6.6 मते गणली (मोजली) जातात. अशा पद्धतीने 50 राज्यांचे मतदान मोजले जाते. 2016 साली Kamala Haris आणि Donald Trump यांच्यात थेट लढत झाली होती. कमला हॅरिस यांना मतदारांनी दिलेले मतदान डोनाल्ड ट्रम्पपेक्षा जास्त होते, तरी सु‌द्धा त्या अमेरिकेच्या अध्यक्षा बनल्या नाहीत.
याचे कारण म्हणजे यांना आवश्यक असलेला बहुमताचा Electoral votes ची संख्या पार करता आली नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांना 270 पेक्षा जास्त Electoral votes मिळालीत. त्यामुळे Election Commission ने डोनाल्ड ट्रम्पला विजयी घोषित केले.

अमेरिकेची 2024 ची निवडणूक: Election of America 2024:

अमेरिकेत डेमॉक्रॉटिक पक्ष [Democratic Party] आणि रिपब्लिकन पक्ष [Republican Party] हे दोनच पक्ष प्रभावी आहेत. त्यामुळे या दोनच पक्षांत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवड होणार आहे. पक्षातील सदस्य कुणाला उमेद‌वारी द‌यायची? हे ठरवत असतात. त्यासाठी सद‌स्यांचे मतदान होते. त्यानुसार रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प यांना उमेद‌वारी मिळाली, तर डेमॉक्रॉटिक पक्षाने जे. बायडेन यांना उमेदवारी दिली. अमेरिकेतील निवडणूक पद्धतीनुसार तेथे Candidates च्या जाहीर Presidential Debate असतो. या स्पर्धेत म्हणजे वादविवादात बायडेनपेक्षा डोनॉल्ड ट्रम्प प्र‌भावी ठरले. त्यामुळे अमेरिकेचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनॉल्ड ट्रम्प विजयी होणार असे वातावरण निर्माण झाले. आपला पराभव निश्चित होणार असे जाणवल्यामुळे जे.बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आणि कमला हॅरिश यांचे नाव पुढे केले. कमला हॅरिशच्या उमेदवारीला डेमॉक्रॉटिक पक्षाने पाठिंबा दिला आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा चुरस निर्माण झाली.

अमेरिकेत [United States] मध्ये 5 November 2024 रोजी मतदान होत आहे. Kamala Haris आणि Donald Trump यांच्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेद‌वारांचा जाहीर वाद‌विवाद:Open Debates of Presidential Candidates

सर्वात जुन्या लोकशाहीत म्हणजे अमेरिकेत निवडणुकीच्या पूर्वी दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये डिबेट्स [debates]असतात.

2024 च्या पहिल्याच Debates मध्ये जे बायडेन डोनाल्ड ट्रम्प पेक्षा प्रभावहीन ठरल्यामुळे त्यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बायडेन यांनी माघार घेतली. त्यामुळे डेमोक्रॉटिक पक्षाने कमला हॅरिश यांना उमेद‌वारी दिली.

सप्टेंबर 2024 मध्ये सालच्या Presidential Debate मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिश यांच्यात जोरदार वाद‌विवाद(debates) झालेत. यात काही अंशी कमला हॅरिश प्रभावी ठरल्या आहेत; पण दोघांमध्ये प्रचंड चुरस आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शर्यत कोण जिंकेल ? Who will won the Race of President of America?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक 5 नोव्हेंबर 2024 मध्ये होत आहे. या निवडणुकीत कोण जिंकेल? याची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली आहे. ही निवडणूक कमला हॅरिश आणि डोनाल्ड ट्रेप यांच्यात थेट होत असली तरी कोण जिंकेल ? याबाबत शासंकता आहे. अमेरिकेत सात राज्ये (states) असे आहेत की त्यांना swing states म्हणतात. ही राज्ये इतर states चा sense घेतात.आणि मतदान करतात. त्यामुळे ही राज्ये सर्वात धोकादायक आहेत. असे मानले जाते. यांवरच उमेद‌वारांचे भवितव्य आहे.

Swing States

अमेरिकेतील Jorjia [6] विस्कॉनसिन- Wisconsin [10] मिशिगन – Michigan [15], अरिझोन – Origon [11] नॉगी कॅरोलिना North Carolina[16], नेवाडा – Nevada [6], आणि पेन्सिल्व्हेनिया Pennsylvania [19] या सात राज्यांना Swing States म्हणतात . या सात राज्यात 538 Electoral votes पैकी 93 votes आहेत. या राज्यात जो अधिक मतदान घेईल, तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईल असे मानले जाते.

Who will won? कोण जिंकेल ?

Debate, swings states आणि Total American voters यांचा विचार करता 2024 ची निवडणूक चुरशीची असली तरी कमला हॅरिश यांना 52 ते 55% यशाची खात्री आहे, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कमला हॅरिश यांची प्रतिमा चांगली आहे. तरी सुद्धा कोण जिंकेल ही बाब गुलदस्त्यातच आहे.

Leave a comment