Nobel Prize Winner in Literature 1903 year (Martinus Bjornson)

Nobel Prize Winner in Literature. 1903 year

मार्टिनिअस ब्योर्नसन

Martinus Bjornson

जन्म: 8 डिसेंबर 1832

मृत्यू: 26 एप्रिल 1910

राष्ट्रीयत्व : नॉर्वेजियन

पुरस्कार वर्ष : 1903

मार्टिनिअस ब्योर्नसन हे नॉर्वे देशाचे सुप्रसिद्ध कादंबरीकार होते. कवी आणि नाटककार होते. त्यांच्या काळातील प्रसिद्ध चार साहित्यिकांपैकी (नॉर्वेतील) ते एक होते. त्यांची एक कविता नॉर्वेचे राष्ट्रगीत National song आहे. त्या राष्ट्रगीताचे नाव आहे. ‘We Love this Land Forever’ त्यांचे ‘आर्ने, ‘सिनेवा’, ‘सालबेकन’ इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शिवाय ‘लॅबोरेमस’, ‘डॅगलानेट’ इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत.

साहित्य क्षेत्रातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते / First Nobel Laureate in Literature

Leave a comment