Nobel Prize Winner in Literature (Paul Johann Ludwig Heyse)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

पॉल जोहान लुडविग हिज
Paul Johann Ludwig Heyse
जन्म: 15 मार्च 1830
मृत्यू: 2 एप्रिल 1994
राष्ट्रीयत्व : जर्मन
पुरस्कार वर्ष: 1910
पॉल हिज हे जर्मन देशाचे सुप्रसिद्ध कथाकार होते. ते कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी रोमँटिक शैलीत अनेक कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या लेखणीतून महिलांचे हुबेहूब आणि सौंदर्यदृष्टिकोनातून वर्णन केल्याचे आढळते. त्यांचा जन्म चांगल्या वातावरणात आणि सुसंस्कृत घरात झाल्यामुळे त्याचा परिणाम साहित्यावर पडला होता.

Leave a comment