Nobel Prize Winner in Literature (Paul Johann Ludwig Heyse)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते पॉल जोहान लुडविग हिज Paul Johann Ludwig Heyse जन्म: 15 मार्च 1830 मृत्यू: 2 एप्रिल 1994 राष्ट्रीयत्व : जर्मन पुरस्कार वर्ष: 1910 पॉल हिज हे जर्मन देशाचे सुप्रसिद्ध कथाकार होते. ते कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी रोमँटिक शैलीत अनेक कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या लेखणीतून महिलांचे हुबेहूब आणि सौंदर्यदृष्टिकोनातून … Read more