Nobel Prize Winner in Literature (Vurner Von Hedenstan)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

व्हर्नर वॉन हेडनस्टन
Vurner Von Hedenstan
जन्म : 6 जुलै 1859
मृत्यू: 20 मे 1940
राष्ट्रीयत्व : स्वीडिश
पुरस्कार वर्ष: 1916
स्वीडनमधील सुप्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार म्हणून बर्न हेडेन्स्तान यांच्याकडे पाहिले जात असे. त्यांच्या देशभक्तीच्या कविता लोक अत्यंत स्फूर्तीने गात असत. त्यांची ‘स्वीडन’ ही कविता सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. ‘एंडीमियन’, ‘सेंट जॉर्ज एंड द ड्रॅगन’, ‘सेंट विरगिटाज प्रिलग्रिमेज’, ‘फास्टेस्ट मर्मत’ इत्यादी त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. त्यांनी मुलांसाठी लिहिलेले ‘क्रॅडल साँग’ प्रसिद्ध आहे.

Leave a comment