Amazon River : ॲमेझॉन नदी

जगातील सर्वात भव्य नदी म्हणजे Amazon River होय. Discovery किंवा Geographic Channel वर सर्वात जास्त माहिती कशाबद्द‌ल असेल, तर ती म्हणजे ॲमेझॉन वर आहे. यांतीलच ॲमेझॉन नदी बद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत.

Amazon River: Brief Information

नदीचे नाव : ॲमेझॉन नदी.

खंड : South America.

उगमस्थान : Mantaro River

मुख : Atlantic Ocean

लांबी : 6400 km.

जगातील भव्य ॲमेझॉन नदी दक्षिण अमेरिका खंडात असून या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातच जगातील सर्वांत जास्त जीवसृष्टी आपणास पाहायला मिळतात.

1. ॲमेझॉन नदी कोणत्या देशात आहे? In which Country is the Amazon River?

ॲमेझॉन नदी ही Ecuador [इक्वेडोर], Colombia [कोलंबिया ] Venezuela [व्हेनेझुला] Bolivia (बोलिव्हिया) आणि Brazil [ब्राझील]या देशांतून वाहत जाते.

2. Why is Amazon River famous?

ॲमेझॉन नदी खूप प्रसिध्द आहे कारण ही नदी जगातील सर्वांत Largest river आहे. ही ॲमेझॉन नदी खरोखरच श्रेष्ठ आहे, कारण या नदीत अनेक प्रकार creatures आढळतात.या ॲमेझॉन नदीच्या सभोवताली सर्वात मोठे जंगल आहे. ते जगात खूप प्रसिद्ध (famous) आहे.

Why is the Amazon river called the the king of Water?

अमेझॉन नदीला King of Water असे म्हणतात. याचे कारण असे देता येईल की ॲमेझॉन नदी ही जगातील largest river आहे. आणि या नदीतून प्रवाहित होणारे पाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे.
.
अमेझॉन नदी किती खोल आहे? How deep is Amazon River?

ॲमेझॉन नदी काही ठिकाणी 100 मीटर खोल आहे. यावरून अमेझॉन नदीच्या भव्यतेची कल्पना येते.

Amazon Jungle कोठे आहे ? Where is Amazon Jungle located?

Amazon Jungle हे Amazon River च्या सभोवताली दक्षिण अमेरिकेत (South America) वसलेले असून हे जगातील सर्वात घनदाट जंगल आहे.

आपण ॲमेझॉन नदीचे पाणी थेट पिऊ शकतो का? Can we drink Amazon River Directly?

आपण ॲमेझॉन नदीचे चे पाणी directly पिऊ शकत नाही. ते आपल्या आरोग्यास घातक (danger roves) आहे.

हे सुद्धा आवर्जून वाचा

  1. उटी: Ooty
  2. खजुराहो: Khajuraho

Leave a comment