खजुराहो: Khajuraho

भारतीय संस्कृती विभिन्नतेने नटलेली आहे. खूप प्राचीन सांस्कृतिक वारसा असल्याचा पुरावा म्हणजे प्राचीन मंदिरे, कला, नृत्य, शिल्पे, गोपुरे होय.प्राचीन आणि मध्ययुगाला जोड‌णाऱ्या कालावधीत मध्यप्रदेशात चंदेल राजघराणे उदयास आले. चंदेल घराणे हे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध घराणे होते. इ. सन नववे शतक ते तेरावे शतकात चंदेल घराण्याचे मध्य भारतावर वर्चस्व होते. या चंदेल घराण्यांनी निर्माण केलेली उत्कृष्ट … Read more

उटी: Ooty

निसर्ग हा मानवी जीवनाच्या कल्याणासाठी असतो. मनाला आनंद देणारा असतो. निसर्गाच्या सानिध्यात काही काळ राहिल्याने मनः‌शांती मिळते.उटी हे असेच एक निसर्ग रम्य, अप्रतिम सौंदर्याने नटलेले आणि तामिळनाडू राज्याचे वैभव आहे. उटी म्ह‌णजे उद‌गमंडलम.उदक म्हणजेच जलतरंग. उटीला ‘उदगमंडलम या दुसऱ्या नावाने ओळखते जाते. उटीचे ‘ओट्ट‌कल मांडू’ असेही पूर्वीचे नाव होते. त्याच उटीबद्दल आपण माहिती घेणार आहोत. … Read more

सुवर्ण मंदिर/हरमंदिर साहिब-अमृतसर / Golden temple

भारतात अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. त्यांत धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रे, गडकोट, निसर्गरम्य ठिकाणे, अभयारण्ये, म्युझिअम्स यांचा स‌मावेश होतो. भारत हा देश सर्वधर्म समभव पुरस्कृत आहे. भारतात विविधतेत एकता आहे. भारतात प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन, ख्रिस्ती पारशी लोक भारतात गुण्यागोविंदाने राहतात.असेच एक शीख धर्माचे प्रार्थनास्थळ असलेले ठिकाण म्हणजे अमृतसर येथे असलेले … Read more

अमरनाथ: Amarnath yatra

जम्मू-काश्मीर म्हणजे भारतातील पृथ्वीवरील स्वर्ग मानला जातो. प्रचंड निसर्ग सौदर्य, सूचिपर्णी वृक्षांची मांदियाळी, सफरचंदांच्या बागा, मऊमऊ ऊबदार स्वेटर्सची दुकाने आणि हिमालयाच्या बर्फाच्छादित स्वर्गीय सुख देणाऱ्या पर्वतरांगा! हे सारे वैभव जम्मू-काश्मीर आणि हिमालयात पाहताना अमरनाथची यात्रा करताना अनुभवता येते. आता आपण या स्वर्गीय सौंदर्य असलेल्या अमरनाथची माहिती घेणार आहोत. ठिकाणाचे नाव: अमरनाथ ठिकाणाचा प्रकार: तीर्थक्षेत्र, पर्यटन … Read more

जामा मशिद दिल्ली: Jama Masjid, Delhi

भारतात अनेक ठिकाणी मशिदी आहेत, पण दिल्लीतील जामा मशिदीला एक ऐतिहासिक वारसा आहे. सांस्कृतिक ठेवा आहे. हे Jama Masjid कोणी बांधले ? केव्हा बांधले ? याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. जामा मशिदीला तुम्ही कसे जाल ? How to go to see Jama Masjit ? तुम्ही जेव्हा दिल्लीला पर्यटनासाठी जाता तेव्हा राष्ट्रपतीभवन, इंडिया गेट, लाल … Read more

राजघाट, विजयघाट, शक्ती स्थळ, वीरभूमी/Rajghat, Vijayghat, Shaktisthal, Veerbhumi

भारताची राजधानी दिल्ली येथे अनेक प्रेक्षणीय अशी पर्यटन स्थळे आहेत. त्यांमध्ये लाल किल्ला, कुतुबमिनार, इंडिया गेट, जामा मशिद, राष्ट्रपतीभवन यांचा समावेश होतो.त्याचबरोबर वंदनीय आणि जेथे नतमस्तक व्हावे अशी काही ठिकाणे आहेत. ती ठिकाणे पुढीलप्रमाणे——- राजघाट येथे राष्ट्र‌पिता महात्मा गांधी यांची समाधी आहे. विजयघाट येथे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची समाधी आहे. शक्तिस्थळ येथे … Read more

विवेकानंद शिलाः कन्याकुमारी / Vivekanand Rock Memorial

भारतातील सर्वांत लोकप्रिय आणि आंत‌रराष्ट्रीय ख्यातीचे पर्यटन स्थळ म्हणजे विवेकानंद शिला होय. स्वामी विवेकानंद यांच्या जीवन प्रवासातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे विवेकानंद शिला होय. समुद्रात दिसणार्‍या खडकावर जाण्यासाठी नावाड्याला देण्यासाठी पैसे नसल्यामुळे 500 मीटर अंतर पोहत जाऊन ज्या खड‌कावर स्वामी विवेकानंद तपश्चर्या करण्यासाठी बसले होते. तोच हा खडक म्हणजे विवेकानंद शिला होय.शिला म्हणजे दगड, खडक. … Read more

बिर्ला मंदिर Birla Mandir

भारतातील वेगवेगळ्या शह‌रांत 30 हून अधिक बिर्ला मंदिरे उभार‌ण्याचे काम बिर्ला कुटुंबातील व्यक्तींनी केले आहे. बिर्ला मंदिरच्या पहिल्या लेखात आपण दिल्ली हैद्राबाद, गोवा, उन्हासनगर (राहाड) इत्यादी ठिकाणी असलेल्या बिर्ला मंदिरांची ओळख करून घेतली आहे. आता आपण आणखी काही बिर्ला मंदिरांचा परिचय करून घेणार आहोत. 1939 पासून बिर्ला कुटुंबाकडून विविध बिर्ला मंदिरे उभारण्याचे काम चालू आहे. … Read more

मुंबईदर्शन – Mumbai Tour

मुंबई आणि मुंबई उपनगर मिळून बृहन्‌मुंबई बनते. या बृहनमुंबईचा विचार करता लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात पहिल्या क्रमांकावर असले‌ले शहर म्हणून मुंबईला ओळखले जाते. सध्या मुंबईची लोकसंख्या 2.2 कोटी आहे. अशा या गजबजलेल्या शहरात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. गजबजलेल्या मुंबईत धावत्या ट्रेनसारखी माणसे पोटापाण्यासाठी धावत असतात. त्यातूनच जिवाला विसावा मिळावा म्हणून काही प्रेक्षणीय स्थळांना भेट देतात. अशी … Read more

बिर्ला मंदिर: Birla Mandir

बिर्ला समूह हा भारतातील खूप मोठा उद्योगसमूह आहे. घनस्याम दास बिर्ला यांनी 1910 साली हा उद्योगसमूह निर्माण केला. आज या उद्द्योगसमूहाचे जाळे संपूर्ण भारतात पसरले आहे. 1890 साली ही एक जूट उत्पादन कंपनी होती. 1998 साली बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड या नावाने ही कंपनी परिवर्तीत करण्यात आली .बिर्ला उद्योग समूह‌ सिमेंट धातू, कापड, शेती व्यवसायाशी निगडीत … Read more