Amazon Rainforest हे जगातील सर्वांत भव्य असे जंगल आहे. हे जंगल विविधतेने नटलेले आहे. या ॲमेझॉन जंगलामध्ये सुमारे 430 प्रकारचे mammals म्हणजे सस्तन प्राणी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात सस्तन प्राणी असणारे ॲमेझॉनचे जंगल हे जगातील एकमेव जंगल आहे. या जंगलाचा 60% भाग हा ब्राझील या देशात असून उरलेले 40 % जंगल अन्य आठ देशांत आहे.
Amazon Rainforest Mammals
ॲमेझॉनच्या जंगलातील काही प्राणी आपण पाहूया.
1. Gorilla (गोरिला]
मानव प्राण्याशी मिळती- जुळती कृती आणि हालचाल असलेला प्राणी म्हणजे Gorilla होय. ॲमेझॉन जंगलामध्ये गोरिला प्राप्यांच्या भरपूर टोळ्या आहेत. हा प्राणी समुहाने राहतो.हे एक बुद्धिमान माकड आहे.
2. Jaguar [जग्वार]:
अमेरिकेतील ॲमेझॉन जंगलामध्ये आढळणारा हा Jaguar प्राणी मार्जार कुळातील असून त्याच्या अंगावर ठिपके आहेत. हा एक हिंस्र प्राणी असून तो चित्यासारखा दिसतो.
3. Sloth-(स्लोथ)
South अमेरिकेतील एक सुस्त असणारा प्राणी म्हणजे Sloth होय. मंद हालचाल आणि नेहमी आळसात दिसणारा हा स्लोथ प्राणी सस्तन वर्गातील असून त्याच्या स्लोथ या नावावरुनच Slothful (आळशी) हा शब्द तयार झाला आहे.
4. Orangutan – ओरांगउटान
ओरांगउटान हे एक इतर माकडांपेक्षा प्रगत आणि बुद्धीचा वापर करणारे मोठे माकड होय. Gorilla, Chinpanji, Orangutan ही प्रगत माकडे असून सस्तन वर्गातील आहेत. ओरांगउटान हे माकड अमेरिकेतील ॲमेझॉन जंगलामध्ये आढळते. शिवाय Malaysia, Indonesia या देशांत क्वचित आढळते.
5. Primate – प्रायमेट
Primate हा वानर प्रजातीमधील असलेला सस्तन प्राणी आहे. या प्रायमेट चा मेंदु इतर वानरांच्या तुलनेत मोठा असतो. हा एक संवेदनशील प्राणी आहे. प्रायमेट हा प्रगत वानरांपैकी एक आहे.
6. Tapir टॅपिरः
Tapir हा आकाराने मोठा आणि त्याचे तोंड रानडुकरासारखे आहे टॅपिर चा निम्मा भाग पांढरा असतो. हा एक सस्तन प्राणी असून herbivorous आहे. दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन जंगलामध्ये आढळणारे टॅपिर black and white or Reddish and white आढळतात.
7. Capybara – कॅपीबारा
Capybara हा एक दुर्मिळ प्राणी असून तो फक्त अमेरिकेतील ॲमेझॉन जंगलामध्ये आढळतो. हा प्राणी दिसायला उंदरासारखा आहे. हा प्राणी घनदाट जंगलात पाण्याच्या जवळ राहणारा हा प्राणी कळपाने राहतो. एका कळपात 100 कॅपीबारा असू शकतात.
8. Anteater- अँटिटर
South America मधील ॲमेझॉन जंगलामध्ये आढळणारा हत्तीच्या सोंडेसारखे तोंड असलेला हा सस्तन प्राणी खूपच दुर्मिळ आहे. मुंग्या हे त्याचे आवडते खाद्य आहे. हा केसाळ प्राणी आहे.
हे सुद्धा आवर्जून वाचा