Amazon Rainforest : Alpaca: अल्पाका

दक्षिण अमेरिकेतील Amazon Rainforest मधील आढळणारा एक वैशिष्ट्यपूर्ण शाकाहारी प्राणी म्हणजे Alpaca होय. हा प्राणी वरवर पाहिले तर मेंढी (Sheep family) कुटुंबातील वाटतो, पण तसे नाही . अल्पाका हा उंट कुटुंबातील [camel family] आहे. पूर्वीच्या काळी या प्राण्याचा मुख्य उपयोग वाहतुकीसाठी वाहक म्हणून केला जात असे. त्याच बरोबर त्याच्या लोकरीचा (fleece) उपयोग उबदार कपडे, निवाऱ्यासाठी अंथरुण- पांघरुण (घोंगडी) बनवण्यासाठी केला जातो. याचे मांस खाण्यासाठी पण वापरले जाते. असा हा अल्पाका बहु उपयोगी प्राणी आहे. हा प्राणी मेंढीसारखा दिसतो आणि याची लोकर काढली जाते. त्यामुळे अल्पाका मेंढी कुटुंबातील आहे .असे वाटणे साहजिकच आहे; पण तो उंट कुटुंबातील आहे. अल्पाकाचे लोकर खूप मऊ आणि दर्जेदार असल्याने ते खूप expensive आहे. अल्पाका हा शांत प्राणी असल्याने त्याचा उपयोग पाळीव प्राणी म्हणूनहीं करतात.

Amazon rainforest : Spider Monkey

 

  1. Amazon forest: Hoatzin: हॉटझिन
  2. Amazon Rainforest : Kinkajou-किंकाजौ [किंकाजल]

Leave a comment