साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
अनातोली फ्रान्स
Anatole France
जन्म : 16 एप्रिल 1844
मृत्यू : 12 ऑक्टोबर 1924
राष्ट्रीयत्व : फ्रेंच
पुरस्कार वर्ष: 1921
अनातोले फ्रान्स हे त्या काळातील फ्रान्सचे एक उत्कृष्ट आदर्श लेखक, उत्कृष्ट कलाकार, विडंबनकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक कादंबऱ्या आणि पुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेली ‘अमेथिस्ट रिंग’ आणि ‘थाईज’ ही पुस्तके लोकप्रिय आहेत. त्यांच्या या लेखनाबद्दल 1921 चा साहित्य नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात आला.