Amazon Rainforest: Ocelot: ओसेलॉट

Amazon rainforest हे जैव विविधतेने नटलेले आहे. या जंगलात लाखो प्राणी आणि कीटक आहेत. तसेच प्राणी आणि पक्षीही अगणित आहेत. त्यांपैकी Ocelot (ओसेलॉट) या प्राण्याची आपण ओळख करून घेणार आहोत.

पृथ्वीवर मार्जार कुळातील [cat family] शेकडो प्राणी आहेत आणि हे प्राणी बहुतांश Carnivorous (मांसाहारी) आहेत. Ocelot हा मार्जार कुळातीलच प्राणी आहे. Ocelot ला मोठे मांजर म्हटले जाते. त्याचे वजन 8 किलोग्रॅम ते 15 किलोग्रॅम असते. ओसेलॉट हे पूर्णतः मांसाहारी असून ते उंदीर, ससा, रानकोंबड्या, पक्षी यांची शिकार करते.

  1. Amazon River : ॲमेझॉन नदी

Ocelot ला शिकार करण्यासाठी आवश्यक असणारी तीक्ष्ण नजर [Sharp eyes] आहे. आपल्या मजबूत नखांनी ओसेलॉट सहज शिकार करतो. त्याला अन्न चावून चघळून खाता येत नाही. म्हणून तो मांसाचे लहान लहान तुकडे करून खातो. ओसेलॉट हाडे फोडून खाण्यात पटाईत आहे.

Amazon rainforest animals: (Amazon river dolphin)

Leave a comment