ॲमेझॉनचे जंगल हे जगातील सर्वांत मोठे जंगल मानले जाते. या जंगलात वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असे अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक, सरिसृप, वनस्पती आढळतात. ॲनाकोंडा हा सरिसृप वर्गातील सर्वांत मोठा प्राणी आहे. हा प्राणी फक्त ॲमेझॉनच्या जंगलातच आढळतो. अनेक देशांनी ॲनाकोंडा ( Anaconda) ची अंडी, पिल्ले नेऊन आपल्या देशात उबवली,पाळली आहेत. जगवली आहेत. असे असले तरी Anaconda चे मूळ वास्तव्य Amazon Rainforest हेच आहे. या अनाकोडाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया –
ॲनाकोंडाची संक्षिप्त माहिती: Brief Information of Anaconda.
नाव: Anaconda.
अस्तित्व: 1 लाख वर्षापूर्वीपासून ठिकाण : Amazon Rainforest
देश: दक्षिण अमेरिका.
वजन : 500 pound
लांबी: 6 ते 8 मीटर
आयुर्मान : 10 ते 20 वर्षे
दक्षिण अमेरिकेतील Amazon Rainforest या विशाल जंगलात Anaconda हा विशाल प्राणी आढळतो. ॲनाकोंडा हा 20 ते 25 फूट लांबीचा आणि 200 ते 300 किलोग्रॅम वजनाचा अजगर कुळातील सरिसृप वर्गातील भव्य प्राणी आहे. जंगलातील हरिण, सांबर ,ससा, साप, बेडूक , माकड मोठ्या जनावरांची पिल्ली (रानगवा, म्हैस, हत्ती, जिराफ) हे ॲनाकोंडाचे खाद्य आहे. ॲनाकोंडा पूर्ण मांसाहारी असून एकदा शिकार केल्यानंतर पुढील सहा महिने शिकार नाही मिळाली, तरी ते जिवंत राहू शकतात. आपल्या शरीरात ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी Anaconda कमीत कमी हालचाल करतात; पण याच काळात ते बिबट्या, सिंह यासारख्या हिंस्र प्राण्यांचे ते शिकार बनू शकतात.
ॲनाकोंड्याच्या शरीरात मधोमध असलेला पाठीचा मणका सोडला तर त्याचे संपूर्ण शरीर मांसल भागांनी बनलेले असते. ॲनाकोंडा वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी Green Anaconda सर्वांन मोठा आणि वजनदार असतो.
1. सर्वात मोठा ॲनाकोंडा कोण मारू शकतो?
शिकारी, मोठा वाघ, मोठा सिंह सर्वात मोठा ॲनाकोंडा मारू शकतो.
2. ॲनाकोंडा कुठे सापडतात?
ॲनाकोंडा दक्षिण अमेरिकेतील Amazon Rainforest मध्ये आढळतो.
3. Amazon anacondas किती काळ जगतात?
Amazon anacondas सरासरी 10 ते 20 वर्षे जगतात.
4. जगातील सर्वात मोठा साप कोणता आहे?
ग्रीन ॲनाकोंडा हा जगातील सर्वात मोठा साप आहे.
5. ॲनाकोंडा विषारी आहे का?
नाही, ॲनाकोंडा हा विषारी साप नाही.
6.ॲनाकोंडा काय खातो?
मानव, शेळ्या, हरीण, बिअर, साप, बेडूक, लहान म्हैस, झेब्रा, गाय, मेंढ्या इ.
7.ॲनाकोंडा भारतात आहे का?
नाही, ॲनाकोंडा भारतात आढळत नाही.
8.ॲनाकोंडा आशियातील आहेत का?
नाही, हे शक्य नाही.ॲनाकोंडा फक्त दक्षिण अमेरिकेत आढळतात.