Amazon rainforest :Blue morpho butterfly-निळे फुलपाखरु

भारत हे फुलपाखरांचे वैभव असले तरी दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये निळ्या रंगाचे एक वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरु आढळते. या फुलपाखराला Blue morpho butterfly असे म्हणतात. या निळ्या फुलपाखराचे वास्तव्य मेक्सिकोमध्ये असते. याशिवाय मध्य आणि दक्षिण अमेरिकेतही मोठ्या प्रमाणात आढळते. या छोटाशा, सुंदर अशा फुलपाखराला खूप कमी काळाचे आयुष्य असते. हे फुलपाखरु भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ राज्यात आढळते. भारतातील दाजीपूर अभयारण्यात निळ्या फुलपाखरांशिवाय फुलपाखराच्या इतर प्रजाती सुद्धा मुबलक प्रमाणात आढळतात. पावसाळ्यात जुलै, ऑगस्ट महिन्यात ही निळी फुलपाखरे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.

अंडी, अळी (सुरवंट), कोष आणि फुलपाखरु या फुलपाखराच्या जीवनक्रमातील चार अवस्था आहेत. अंडी घातल्यापासून फुलपाखराचे आयुष्य मोजल्यास ते 115 ते 120 दिवस जगते.

  1. Amazon Anaconda
  2. Amazon Rainforest: Ocelot: ओसेलॉट

Leave a comment