Amazon rainforest : Paradise Tanager: – पॅराडाईस टॅनेजर

दक्षिण अमेरिका म्हणजे निसर्गाच्या जैवविविधतेचे नंद‌नवन होय. या खंडातील Amazon rainforest या महाकाय जंगलात विविध 430 प्रकारचे जसे प्राणी आहेत, तसे 1300 प्रकारचे पक्षी पण आहेत. याच पक्ष्यांपैकी एक सुंदर आणि भारतातील साळुंखीच्या आकारासारखा; पण विविध रंगाचे वैभव लाभलेला पक्षी म्हणजे Paradise Tanager होय. या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा एक singer bird म्हणून प्रसिद्ध आहे. या पक्ष्याची छाती निळ्या रंगाची आहे, तर पाठ काळी आहे. याचा पार्श्वभाग पिवळ्या रंगाचा असून डोके हिरवट आहे. मध्यम साईजचा हा पक्षी खूप सुंदर असून या पक्ष्याची लांबी साधारणतः 13 ते 15 सेमी असते. हा पक्षी ॲमेझॉनच्या भव्य जंगलात व्हेनेझुला, ब्राझील, पेरु, कोलंबिया, इक्वेडोर ब्रोलिव्हिया इत्यादी देशात आढळतो. “Paradise Tanager या पक्ष्याचे वैज्ञानिक नाव Thraupidae असे आहे.

Amazon Rainforest :Toco Toucan-टोको टूकन

  1. Amazon forest: Hoatzin: हॉटझिन
  2. Amazon Rainforest :ॲमेझॉनचे जंगल

Leave a comment