Amazon rainforest : Electric Eel

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest च्या जंगलात सापडणारा Electric Eel हा मासा Amazon च्या नदीत सापडतो. या इलेक्ट्रिक ईल माश्याच्या नावावरुनच त्याच्या शरीरांतर्गत इलेक्ट्रिक पॉवर निर्माण होते, हे आपल्याला कळते. हा ईल मासा सर्पाकृती असून त्याच्या ठिकाणी जवळ जवळ 600 Voltes विद्युत निर्मिती होते. हा मासा आपल्या शरीरांतर्गत विजनिर्मिती करून भक्ष्याला शॉक देतो आणि भक्ष्य बेशुद्ध पडले की तो त्या भक्ष्यावर झडप घालतो. या ईलला खूप कमी दिसते. तरी सुद्धा त्याला मिळ‌ालेल्या इलेक्ट्रिक पॉवरचा उपयोग करून आपले स्वतःचे संरक्षण तर करतोच. याच बरोबर भक्ष्य सुद्धा मिळवतो, हा मासा 2 मीटर पर्यंत लांब असतो. त्याचे वजन 20 किलोग्रॅम पर्यंत असते. लहान आणि अंधुक दिसणारे डोळे हा त्याचा weak point असला तरी Electric Power हा त्याचा strong point आहे.असा आहे हा ॲमेझॉन नदीतील इलेक्ट्रिक ईल मासा !

Amazon rainforest animals: (Amazon river dolphin)

Leave a comment