Amazon Rainforest :Lachesis:-bushmasters

हजारी प्राणी आणि पक्ष्यांचे माहेरघर म्हणजे दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest होय. त्याचप्रमाणे शेकडो प्रकारचे सरिसृप याच अमेझॉनच्या जंगलात आढळतात. Lachesis लॅचिस हा विषारी साप (Poisonious) याच ॲमेझॉनच्या जंगलात आढळतो. साधारणतः या सापाचे वजन 4 ते 8 हे किलोग्रॅम असते. पूर्ण वाढ झालेल्या सापाची लांबी 3 से 4 मीटर असते. नर जातीचे साप मोठे असतात. त्यापेक्षा मादी जातीचे साप लहान असतात. हा साप आपली शेपटी हलवून भक्ष्याला आकर्षित करतो आणि भक्ष्य जवळ येताच त्याला पकडून खातो. या सापाला बुशमास्टर्स असे म्हणतात. हा साप चावल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून हृदय, फुफ्फुसे, मुत्रपिंड खराब होतात.नर सापाला दोन पुरुष लिंग असतात.प्रजननाच्या वेळी एखाद्या वेळी लिंग तुटून मादीच्या लिंगात अडकून राहते. अशा वेळी पुढील प्रजननाच्यावेळी नर आपले पर्यायी लिंग वापरतात. हा साप अंडज असून एका वेळी 30 से 50 अंडी घालतात.

Amazon Rainforest : Anaconda.

Leave a comment