South America या विशाल प्रदेशात प्राणी आणि वनस्पती यांचा खजिनाच आहे. अमर्यादित प्राण्यांचे मूळ ठिकाण Amazon Rainforest आहे. Tapir हा एक दुर्मिळ प्राणी दक्षिण अमेरिका मध्ये ॲमेझॉन च्या जंगलात सापडतो. त्याच्या दोन रंगांमध्ये तापीर चे दोन भाग पडल्यासारखे वाटते. काळा आणि पांढरा किंवा लाल आणि पांढरा रंगाचे तापीर दक्षिण अमेरिकेच्या ॲमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये आढळतात. Tapirs शाकाहारी आहेत. ते सस्तन प्राणी आहेत. लैंगिक परिपक्वतेसाठी तापीरला 3 ते 5 वर्षे लागतात. त्यांचे आयुष्य 25 ते 30 वर्षे असते. अनेक वन्य प्राणिसंग्रहालयात Tapir हा प्राणी show piece म्हणून पाहायला मिळतो.
Amazon rainforest : Striped hog-nosed skunk : पट्टेरी डुकरांच्या नाकाचा स्कंक