Amazon rainforest : Strangler Fig: स्ट्रँगलर अंजीर

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये अनेक प्रकारची फुलझाडे आहेत. तशीच अनेक प्रकारची फळझाडे पण आहेत. Strangler figs हे असेच एक खास फळ आहे. हे स्ट्रँगलर अंजीरचे झाड खूप मोठे असले तरी त्याच्या बुंध्यापासून अंजीरची फळे लागायला सुरु‌वात होते. अंजीर , उंबर ही एकाच फॅमिलीतील फळझाडे आहेत. सुमारे 200 ते 250 वर्षीचे आयुष्य या झाडांना असते. हे अंजीर खायला खूप पौष्टिक आणि रुचकर असते. पिकलेल्या अंजीरचे फळ जास्त वेळ टिकून राहत नाही. त्यामुळे त्यांचे सुकवून ड्रायफ्रुट बनवतात आणि बाजारात विक्रीला पाठवतात. ॲमेझॉनच्या जंगलातील स्ट्रँग्लर अंजीर मोठ्या प्रमाणात export केले जाते. या अंजीरला सोनेरी अंजीर असेही म्हटले जाते. मेक्सिको, पनामा, मध्य अमेरिका ,फ्लोरिडा इत्यादी ठिकाणी या अंजीरची झाडे मुबलक पाहायला मिळतात. हे झाड 30 मीटर उंचीपर्यंत वाढू शकते .या झाडाला नर व मादी अशी दोन प्रकारची फुले येतात.

Amazon Rainforest : Coffee Plant :कॉफीची वनस्पती

Leave a comment