महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात उच्चांकी 65% मतदान झाले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 76% मतदान झाले. मतदार जागृतीपेक्षा उमेदवारांनी लावलेल्या जोडण्या, टोकाची इर्षा यांमुळे यंदा कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी मतदान झाले.
मावळत्या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सहा तर महाआघाडीचे चार आमदार होते. मतदारांचा कल पाहता 20 नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महा आघाडीला महायुतीपेक्षा अधिक जागा मिळतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी
मतदारसंघ
चंदगड
७४.६१(2024)
६८.७६(2019)
राधानगरी
७८.२६ (2024)
७५.६६ (2019)
कागल
८१.७२ (2024)
८१.४२ (2019)
कोल्हापूर दक्षिण
७४.९५ (2024)
७५.३ (2019)
करवीर
८४.७९ (2024)
८४.४१ (2019)
कोल्हापूर उत्तर
६५.५१ (2024)
६१.२५ (2019)
शाहूवाडी
७९.०४ (2024)
८०.२२(2019)
हातकणंगले
७५.५० (2024)
७३.४६ (2019)
इचलकरंजी
६८.९५ (2024)
६८.५९(2019)
शिरोळ
78.06 (2024)
७४.७८ (2019
एकूण :
७६.२५ (2024)
७४.४५ (2019)