Nobel Prize Winner in Literature (Roger Martin Du Gard)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

रॉजर मार्टिन ड्यू गार्ड
Roger Martin Du Gard
जन्म: 23 मार्च 1881
मृत्यू : २२ ऑगस्ट १९५८
राष्ट्रीयत्व : फ्रेंच
पुरस्कार वर्ष: 1937
रॉजर मार्टिन ड्यू गार्ड हे फ्रान्सचे प्रसिद्ध कादंबरीकार आणि नाटककार होते. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये कलात्मकता होती. जीवनातील वास्तवता होती. त्यांची ‘लेज थिबॉल्ट’ ही कादंबरी खूप गाजली होती. वीस वर्षांत अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.

Leave a comment