साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
आंद्रे जीद
Andre Gide
जन्म : 22 नोव्हेंबर 1869
मृत्यू : 19 फेब्रुवारी 1951
राष्ट्रीयत्व : फ्रेंच
पुरस्कार वर्ष: 1947
आंद्रे जीद हे फ्रान्सचे प्रसिद्ध कादंबरीकार होते. निबंधलेखक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांचे प्रवासवर्णन तर खूप वाचनीय होते. त्यांच्या कादंबरीतील व्यक्तिरेखांचे वर्णन अगदी जिवंत असायचे. ‘ले इम्मारलिस्ट’, ‘लॉ सिम्पनी पेस्टोरल’, ‘थॉमस’ इत्यादी पुस्तके खूप प्रसिद्ध आहेत.