मुंबई— भारताचे प्रवेशद्वार, भारताची आर्थिक राजधानी,सात बेटांचे शहर
अहिल्यानगर—- साखर कारखान्यांचा जिल्हा
कोल्हापूर— गुळाचा जिल्हा, कुस्तीवीरांचा जिल्हा
धाराशिव— भवानीमातेचा जिल्हा
गडचिरोली– जंगलांचा जिल्हा
गोंदिया— तलावांचा जिल्हा, भाताचे कोठारनागपूर— संत्र्यांचा जिल्हा
नाशिक— द्राक्षांचा जिल्हा, मुंबईची परसबाग
नंदुरबार– आदिवासींचा जिल्हा
पुणे — महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी
भंडारा —- तलावांचा जिल्हा, भाताचे कोठार
परभणी— ज्वारीचे कोठार
सोलापूर— ज्वारीचे कोठार
रायगड— डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा
बुलडाणा— महाराष्ट्राची कापसाची बाजारपेठ
नागपूर——संत्र्यांचा जिल्हा