साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
हॉल्डर किल्जान लॅक्सनेस
Halldor Kiljan Laxness
जन्म : 23 एप्रिल 1902
मृत्यू : 8 फेब्रुवारी 1998
राष्ट्रीयत्व : आयरिश
पुरस्कार वर्ष: 1955
हॉल्डर किल्जान लॅक्सनेस या आयर्लंडच्या महान लेखकाने आपल्या देशातील विविध परंपरा, रीतिरिवाज यांचे दर्शन आपल्या कादंबऱ्यांमधून केले. त्यांचे स्त्रियांचे आणि पुरुषांचे वर्णन अप्रतिम होते. ‘साल्का वाल्का’, ‘इन्डिपेंडंट पीपल’ या त्यांच्या नावाजलेल्या कादंबऱ्या आहेत.