साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
अर्नेस्ट हेमिंग्वे
Ernest Hemingway
जन्म: 21 जुलै 1899
मृत्यू: 2 जुलै 1961
राष्ट्रीयत्व : अमेरिकन
पुरस्कार वर्ष: 1954
अर्नेस्ट हेमिंग्वे हे विश्वविख्यात अमेरिका लेखक होते. त्यांनी लेखनाच्या अगोदर संवाददाता म्हणून काम केले. काही समीक्षकांनी त्यांना शेक्सपिअरनंतरचे जगातील सर्वांत श्रेष्ठ लेखक मानले. त्यांच्या अनेक कथांवर चित्रपट तयार झाले. ‘द ओल्ड मॅन एंड द सी’, ‘फॉर हम बॅल टॉल्स’, ‘अ फेअरवेल टू आर्म्स’ ही त्यांची सुप्रसिद्ध पुस्तके आहेत.