सन 1960-61 च्या दरम्यान महाराष्ट्राची वीज निर्मिती 3266 दशलक्ष किलोवॅट प्रतितास होत असे. सध्या हीच निर्मिती 90000 दशलक्ष किलोवॅट प्रतितास होते.
महाराष्ट्रातील काही प्रमुख वीजनिर्मिती केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत-
१) सरकारी जलविद्युत केंद्रे : Hydro power stations in Maharashtra
(1) कोयना, (2) येलदरी, (3) राधानगरी, (4) दूधगंगानगर, (5) पेंच, (6) भाटघर, (7) पैठण, (8) तिल्लारी, (9) भंडारदरा.(10) वीर
२) टाटा जलविद्युत केंद्रे :Tata’s Hydro power station in Maharashtra
(१) खोपोली, (२) भिरा,
(३) भिवपुरी.
3) अणुविद्युत केंद्रे :Nuclear power stations in Maharashtra
(१) तारापूर, (२) जैतापूर (नियोजित)
4) औष्णिक (दगडी कोळसा) विद्युत केंद्रे :Thermal Power stations in Maharashtra
(१) भुसावळ
२) बल्लारशाह
(३) परळी वैजनाथ
(४) चंद्रपूर
(५) पारस
(६) खापरखेडा, (७) कोराडी, (८) एकलहरे (९) मुंबई (टाटा), (१०) डहाणू (यटा).
5) गॅसवर आधारित विद्युत केंद्र :Gas based power plant in Maharashtra
एन्रॉन (रत्नागिरी गॅस अँड पॉवर लिमिटेड),
6) पवन ऊर्जा निर्मिती केंद्रे :Wind Energy Manufacturing Centers in Maharashtra
(१) देवगड (सिंधुदुर्ग), (२) चाळकेवाडी, ठोसेघर (सातारा), (३)ब्राह्मणवेल (धुळे).
7) अपारंपरिक ऊर्जा साधने वापरून वीजनिर्मिती :Power generation station using non-conventional energy sources in Maharashtra
(१) वारणानगर (साखर कारखाना), (२) बिद्री (साखर कारखाना).