साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
युजिनिओ मोन्टाले
Eugenio Montale
जन्म : 12 ऑक्टोबर 1896
मृत्यू: 12 सप्टेंबर 1981
राष्ट्रीयत्व : इटालियन
पुरस्कार वर्ष: 1975
युजिनिओ मोन्टाले इटलीचे महान कवी आहेत. त्यांनी गद्य लेखनही केले आहे. त्यांच्या कवितांचे अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांचे इटालियन भाषेत अनुवाद केले आहेत. ‘कॅटल फिश बोन’, ‘अ हाऊस ऑफ दि कस्टम्स ऑफिसर अँड आदर पोएम्स’, ‘द ऑकेझन्स’, ‘लँड्स अँड द स्टार्स’ इत्यादी कविता-संग्रह प्रसिद्ध आहेत.