साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
आयविंड जॉन्सन
Eyvind Johnson
जन्म : 29 जुलै 1900
मृत्यू : 25 ऑगस्ट 1976
राष्ट्रीयत्व : स्वीडिश
पुरस्कार वर्ष: 1974
आयविंड जॉन्सन हे स्वीडनचे कादंबरीकार होते. श्रमिक वर्गावर त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या साहित्यामुळे स्वीडनच्या साहित्यात एक नवा प्रवाह निर्माण झाला. ‘रिटर्न टू इंटाका’, ‘डेज ऑफ हिज ग्रेस’ इत्यादी कादंबऱ्यांतून वेगळ्या लेखनशैलीचा ठसा उमटवणाऱ्या स्वीडनच्या या लेखकाला 1974 चा नोबेल पुरस्कार मिळाला.