महाराष्ट्रातील पहिले खासगी बहुउद्देशीय बंदर महाराष्ट्रातील अंतर्गत बंदरे, विमानसेवा : Ports and Airlines in Maharashtra
महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय बंदरे :
(१) मुंबई, (२) न्हावाशेवा (पंडित जवाहरलाल नेहरू पोर्ट)
महाराष्ट्रातील अंतर्गत बंदरे :Ports in Maharashtra
(१) रत्नागिरी, (२) मुरूड, (३) रेडी, (४) श्रीवर्धन, (५) जयगड, (६) दाभोळ, (७) विजयदुर्ग, (८) मालवण, (९) मांडवा, (१०) मोरा, (११) सातपाटी, (१२) रेवस, (१३) वेंगुर्ला, (१४) धरमतर (१५) जैतापूर.
महाराष्ट्रातील पहिले खासगी बहुउद्देशीय बंदर :First Multipurpose port in Maharashtra
‘कान्होजी आंग्रे बंदर’ हे महाराष्ट्रातील पहिले खासगी बहुउद्देशीय बंदर आहे. जयगड बंदरात साडे लागवण येथे हे बंदर आहे.
महाराष्ट्रातील विमान सेवा :Airlines Service in Maharashtra
१) केंद्र शासनाने बांधलेली विमानतळे :Airlines of Central Government in Maharashtra
(१) मुंबई (सांताक्रूझ, सहारा), (२) पुणे, (३) कोल्हापूर, (४) नाशिक (ओझर व देवळाली), (५) सोलापूर, (६) नागपूर, (७) औरंगाबाद, (८) अकोला, (९) नवी मुंबई.
२) राज्य शासनाने बांधलेली विमानतळे : Airlines of Government of Maharashtra
(१) कोल्हापूर, (२) कराड, (३) फलटण, (४) जळगाव, (५) रत्नागिरी, (६) चंद्रपूर, (७) भंडारा, (८) वाडा, (९) अकोला, (१०) धुळे, (११) किनवट,12) नांदेड