Major Tourist Places and Famous in Maharashtra: महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे व त्यांची प्रसिद्धी 

१) मुंबई शहर

२) मुंबई उपनगरे

मुंबई शहर व मुंबई उपनगर मिळून बृहन्मुंबई बनते. बृहन्मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे पुढीलप्रमाणे

*गेट वे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेल ओबेरॉय हॉटेल एशियाटिक

*सोसायटी व ग्रंथालय अल्बर्ट म्युझियम छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय

*अफगाण चर्च राजाबाई विद्यापीठ जहांगीर आर्ट गॅलरी एस. एन. डी

*टी. विद्यापीठ हुतात्मा स्मारक मुंबई महानगरपालिका गिरगाव चौपाटी मलबार

*हिल नाना-नानी पार्क

*तारापोरवाला मत्स्यालय

*हँगिंग गार्डन

*कमला

*नेहरू पार्क म्हातारीचा बूट

*महालक्ष्मी मंदिर हाजी अली दर्गा राजीव

*गांधी सी-लिंक राणीचा बाग

*रेसकोर्स आयमॅक्स थिएटर सिद्धीविनायक

*गणपती प्रभादेवी मंदिर चैत्यभूमी राजगृह पंडित जवाहरलाल नेहरू

*म्युझियम नेहरू प्लॅनेटोरियम चित्रनगरी जुहू चौपाटी अल्पाईवाला

*म्युझियम माउंट मेरी चर्च बोरिवली नॅशनल पार्क घारापुरी लेणी (रायगड जिल्हा)- गेट वे ऑफ इंडियामधून नावेने जाता येते.

३) ठाणे जिल्हा :

*ठाणे : फुलपाखरू उद्यान, तत्त्वज्ञान विद्यापीठ, कौपिनेश्वर मंदिर

*कल्याण: दुर्गाई किल्ला, मलंगगड, हाजी मलंग दर्गा.

*अंबरनाथ : शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर

*डोंबिवली : महाराष्ट्रातील पहिले डॉल्स म्युझियम.

*कारवा : कृषी पर्यटन केंद्र

*विरार : अर्नाळा सागरी किल्ला.

* वसई : पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला.

* वापे: निसर्ग पर्यटन केंद्र.

४) रायगड जिल्हा :

* रायगड : शिवरायांची राजधानी. प्रचंड डोंगरी किल्ला.

*अलिबाग : चुंबकीय वेधशाळा, कान्होजी आंग्रे समाधी.

* मुरूड : सागरी किल्ला.

* श्रीवर्धन : पेशव्यांचे मूळ गाव.

* माथेरान : थंड हवेचे ठिकाण.

*गागोडे : आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान.

* महाड : चवदार तळे.

* हरिहरेश्वर : पुरातन तीर्थस्थान.

* सासवणे : नानासाहेब करमरकर शिल्प संग्रहालय.

* शिवथरघळ : दासबोध ग्रंथ लेखन.

* कोलाड : काष्ठ-शिल्प संग्रहालय.

* शिरढोण : वासुदेव बळवंत फडके जन्मस्थान.

५) रत्नागिरी जिल्हा :

* रत्नागिरी : मत्स्यालय, पतितपावन मंदिर, टिळक स्मारक.

* दापोली : कृषी विद्यापीठ, वसुंधरा इको गॅलरी, जैव विविधता प्रांगण

* मुरूड : महर्षी कर्वे यांचे जन्मस्थान.

* गणपतीपुळे : श्री गणपती मंदिर.

* डेरवण : शिवसृष्टी (शिल्पाकृती)

* पावस : स्वामी स्वरूपानंद समाधी.

* देवरूख : थंड हवेचे ठिकाण.

* राजापूर : गंगातीर्थ.

* मालगुंड : केशवसुतांचे जन्मगाव.

* लोटे परशुराम : ऐतिहासिक मंदिर.

* संगमेश्वर : सहा. संभाजी महाराज स्मारक.

* हर्णे : सुवर्णदुर्ग.

६) सिंधुदुर्ग जिल्हा :

* मालवण : सिंधुदुर्ग किल्ला.

* कणकवली : गोपुरी आश्रम.

* ओरोस : जिल्ह्याचे मुख्य ठिकाण.

* सावंतवाडी : खेळणी.

* आंबोली : थंड हवेचे ठिकाण.

* वेंगुर्ला : डचांची वखार-वास्तू.

७) कोल्हापूर जिल्हा :

* कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिर, शिवाजी विद्यापीठ, रंकाळा तलाव, केशवराव भोसले नाट्यगृह, पेंढारकर चित्रनगरी, चंद्रकांत मांडरे आर्ट गॅलरी, खासबाग मैदान, कळंबा तलाव.

* खिद्रापूर : प्राचीन कोपेश्वर मंदिर.

* पन्हाळा : पन्हाळगड, थंड हवेचे ठिकाण.

* नृसिंहवाडी : कृष्णा-पंचगंगा संगम, दत्त मंदिर.

* बाहुबली : जैनांचे तीर्थक्षेत्र.

* पारगड : एक सुंदर थंड हवेचे ठिकाण.

* रांगणा किल्ला : निसर्गरम्य किल्ला.

*पाटगाव : मौनी महाराज समाधी.

* नेसरी : प्रतापराव गुजर समाधी..

* भुदरगड : प्रसिद्ध किल्ला.

* दाजीपूर : गवा अभयारण्य, विबट्या, सांबर, सांबर यांचे वास्तव्य.

८) सांगली जिल्हा :

*सांगली : जिल्हा मुख्यालय, नाट्य पंढरी.

* हरिपूर : कृष्णा-कोयना संगम.

* बत्तीस शिराळा : नागपंचमी उत्सव

* औदुंबर : कृष्णाकाठचे प्रसिद्ध दत्त मंदिर.

* देवराष्ट्रे : सागरेश्वर अभयारण्य, यशवंतराव चव्हाण यांचे जन्मस्थान.

९) सातारा जिल्हा :

* सातारा : जिल्ह्याचे मुख्य ठिकाण, सैनिक स्कूल, अजिंक्यतारा किल्ला, कर्मवीर भाऊराव पाटील समाधी.

* महाबळेश्वर : थंड हवेचे ठिकाण, कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या नद्यांचे उगमस्थान.

* पाचगणी : थंड हवेचे ठिकाण, टेबल लँड पॉईंट.

* वाई : गणपती मंदिर, मराठी विश्वकोश निर्मिती केंद्र.

* शिखर शिंगणापूर : शंभू महादेव मंदिर.

* कराड : कृष्णा-कोयना संगम, प्रीतिसंगम, यशवंतराव चव्हाण समाधी.

* औंध : श्री भवानी संग्रहालय.

* गोंदवले : गोंदवलेकर महाराजांची समाधी.

* नायगाव : सावित्रीबाई फुले जीवनदर्शन शिल्पकृती.

* कासचे पठार : महाराष्ट्राची फ्लॉवर व्हॅली

१०) सोलापूर जिल्हा :

* सोलापूर : जिल्ह्याचे मुख्य ठिकाण, भुईकोट किल्ला, हुतात्मा बाग, सायन्स पार्क व प्लॅनेटोरियम, मोतीबाग तलाव.

* पंढरपूर : विठ्ठल मंदिर.

* अक्कलकोट : अक्कलकोट स्वामी मठ.

* मंगळवेढा : दामाजीपंत, संत चोखामेळा, कान्होपात्रा यांचे जन्मगाव.

११) पुणे जिल्हा :

* पुणे : जिल्ह्याचे मुख्य ठिकाण, मुळा-मुठा संगम, पर्वती, शनिवारवाडा, केळकर संग्रहालय, दगडूशेठ हलवाई गणपती, ‘पॅपिलॉन’ फुलपाखरू उद्यान, कुसुमताई शहा प्लॅनेटोरियम, लालमहाल.

* देहू : संत तुकारामांचे जन्मगाव व समाधी

* आळंदी: संत ज्ञानेश्वरांची समाधी.

* जुन्नर : शिवनेरी किल्ला, शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ

* लोणावळा : थंड हवेचे ठिकाण,

* सासवड : संत सोपानदेव समाधी,

* जेजुरी : श्री खंडोबा देवस्थान,

* राजगुरूनगर : हुतात्मा राजगुरुंचे जन्मगाव,

* आर्वी : उपग्रह संदेशवहन केंद्र.

* वढू : छत्रपती संभाजी महाराज समाधी.

१२) अहिल्यानगर जिल्हा :

*अहमदनगर : जिल्ह्याचे मुख्यालय, भुईकोट किल्ला.

*भंडारदरा : प्रवरा नदीवरील धरण.

*शिर्डी : साईबाबांचे मंदिर.

*पुणतांबे : चांगदेवांची समाधी.

*मढी : कानिफनाथ जत्रा.

* नेवासे : संत ज्ञानेश्वरांनी येथे ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला.

* राळेगणसिद्धी : अण्णा हजारे यांचे गाव.

* शनिशिंगणापूर : शनिदेवाचे पवित्र स्थान.

१३) नाशिक जिल्हा :

* नाशिक : जिल्हा मुख्यालय, पंचवटी, मुक्तिधाम, तपोवन.

* त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, निवृत्तिनाथ समाधी.

* भगूर : स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मगाव.

* माळेगाव : गारगोटी खनिज संग्रहालय.

१४) जळगाव जिल्हा :

* जळगाव : जिल्ह्याचे मुख्य ठिकाण, तेलबिया संशोधन केंद्र.

* मुक्ताईनगर : संत मुक्ताबाई समाधी.

* पाल : थंड हवेचे ठिकाण.

१५) नंदुरबार जिल्हा :

* नंदुरबार : जिल्ह्याचे मुख्यालय, शिरीषकुमार स्मारक.

* तोरणमाळ : थंड हवेचे ठिकाण

* सारंगखेडे : घोडद्यांचा बाजारार

१६) धुळे जिल्हा :

* धुळे : जिल्ह्याचे मुख्यालय, गांधी तत्त्वज्ञान मंदिर,

१७) जालना जिल्हा :

* जालना : जिल्हा मुख्यालय, प्राचीन जैन मंदिर,

* जांब : संत रामदासांचे जन्मगाव.

* अंबड : खंडोबा मंदिर,

१८) छत्रपती संभाजीनगर जिल्हा :

* औरंगाबाद: जिल्हा मुख्यालय, बीबीची कबर,

* दौलताबाद : दौलताबाद किल्ला.

* खुल्दाबाद : औरंगजेबाची समाधी,

* पैठण : संत एकनाथांची समाधी,

* अजंठा-वेरूळ जगप्रसिद्ध लेणी.

१९) नांदेड जिल्हा:

* नांदेड : जिल्ह्याचे मुख्यालय, गुरू गोविंदसिंग समाधी.

२०) बीड जिल्हा :

* बीड : जिल्ह्याचे मुख्यालय.

* परळी वैजनाथ: वैजनाथ मंदिर.

* अंबेजोगाई : जोगाई मंदिर, मुकुंदराज समाधी. अग

* मांजरसुंभा : धबधबा.

* पाटोदा : धबधबा.

२१) परभणी जिल्हा :

* परभणी : जिल्ह्याचे मुख्यालय, कृषी विद्यापीठ,

* जांभूळबेट : एक सुंदर बेट.

* पूर्णा : जवळच पूर्णा-गोदावरी संगम.

२२) धाराशिव जिल्हा :

* उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय.

* तेर: बौद्ध स्तूप.

* तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर.

*कुंथलगिरी: जैन तीर्थक्षेत्र

२३) लातूर जिल्हा :

* लातूर : जिल्ह्याचे मुख्यालय.

२४) अकोला जिल्हा :

* अकोला : जिल्ह्याचे मुख्यालय, पंजाबराव कृषी विद्यापीठ.

* बाळापूर : मिर्झाराजे जयसिंग छत्री.

* शिरपूर : पार्श्वनाथ मंदिर.

२५) नागपूर जिल्हा :

* नागपूर : जिल्ह्याचे मुख्यालय. महाराष्ट्राची उपराजधानी, दीक्षाभूमी, सीताबर्डी किल्ला, रमण विज्ञान केंद्र.

* रामटेक : महाकवी कालिदास स्मारक, संस्कृत विद्यापीठ.

२६) यवतमाळ जिल्हा :

*यवतमाळ : जिल्हा मुख्यालय.

* उनकेश्वर : गरम पाण्याचे झरे.

२७) अमरावती जिल्हा :

* अमरावती : जिल्हा मुख्यालय, तपोवन.

*मोझरी : संत तुकडोजी महाराज आश्रम.

* चिखलदरा : थंड हवेचे ठिकाण.

२८) बुलडाणा जिल्हा :

* बुलडाणा : जिल्ह्याचे मुख्यालय.

* लोणार सरोवर : उल्कापातामुळे निर्माण झालेले जगप्रसिद्ध सरोवर.

* सिंदखेड : राजमाता जिजाबाई यांचे जन्मगाव.

* शेगाव : गजानन महाराज समाधी.

२९) हिंगोली जिल्हा :

*हिंगोली : जिल्ह्याचे मुख्यालय.

* नरसी : संत नामदेवांचे गाव.

* औंडा नागनाथ : हेमाडपंथी शिवमंदिर, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक.

३०) वर्धा जिल्हा :

* वर्धा : जिल्ह्याचे मुख्यालय, मगन संग्रहालय, सेवाग्राम, बापू कुर्ट

* पवनार : आचार्य विनोबा भावे यांचा परमधाम आश्रम.

आर्वी : जैन काच मंदिर.

३१) भंडारा जिल्हा :

*भंडारा : जिल्हा मुख्यालय.

* नवेगाव-बांध : राष्ट्रीय उद्यान.

* नागझिरा : अभयारण्य.

३२) चंद्रपूर जिल्हा :

* चंद्रपूर : जिल्ह्याचे मुख्यालय.

* भद्रावती : बौद्ध स्तूप.

* वरोडा : बाबा आमटे यांचा आनंदवन प्रकल्प.

३३) गडचिरोली जिल्हा :

* गडचिरोली : जिल्ह्याचे मुख्यालय.

* हेमलकसा : आदिवासी विकास केंद्र.

३४) वाशिम जिल्हा :

* वाशिम : जिल्ह्याचे मुख्यालय, प्राचीन गाव.

३५) गोंदिया जिल्हा :

* गोंदिया : जिल्ह्याचे मुख्यालय.

३६) पालघर जिल्हा :

*पालघर : जिल्हा मुख्यालय.

Leave a comment