साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
एलियास कॅनेटी
Elias Canetti
जन्म : 25 जुलै 1905
मृत्यू : 14 ऑगस्ट 1994
राष्ट्रीयत्व : ब्रिटिश / बल्गेरियन/स्विस/ऑस्ट्रेलियन
पुरस्कार वर्ष: 1981
एलियास कॅनेटी हे बल्गेरियाचे पहिले साहित्यकार आहेत की ज्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी दुसरे महायुद्ध अगदी जवळून पाहिले आहे. त्यांनी कादंबऱ्या, नाटके, लेख लिहिले. त्यांचे ‘टॉवर ऑफ बॉवेल’ हे पुस्तक खूपच गाजले. ‘क्राउडस् अँड पॉवर’ हे पुस्तकसुद्धा खूपच प्रसिद्ध पावले.