India’s first women :भारतातील पहिल्या महिला 

* दिल्लीच्या तख्तावर राज्य करणारी पहिली महिला : रझिया सलतान

* भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी

* भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

* परदेशी पदवी घेणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर / भारतातील

*पहिल्या महिला डॉक्टर : आनंदीबाई जोशी,रखमाबाई राऊत.

* भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा : ॲनी बेझंट

* भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा : सरोजिनी नायडू

* पहिल्या महिला राज्यपाल : सरोजिनी नायडू

* पहिल्या महिला मुख्यमंत्री : सुचेता कृपलानी

* भारताच्या परदेशातील पहिल्या राजदूत: सी. बी. मुथाम्मा

* एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला : बचेंद्री पाल

* इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला आरती साहा (गुप्ता)

* भारताची पहिली महिला अंतराळवीर : कल्पना चावला

* नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिला भारतीय महिला: मदर तेरेसा

* भारतरत्न मिळवणारी पहिली महिला इंदिरा गांधी

* भारतातील पहिली महिला वैमानिक : प्रेम माथूर

* दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी भारतीय महिला : संतोष यादव

* पहिली महिला आय. पी. एस. अधिकारी : किरण बेदी

* योजना आयोगाची पहिल्या महिला अध्यक्षा : इंदिरा गांधी

* पहिली महिला आय. ए. एस. अधिकारी अन्ना राजम जॉर्ज

* युनोमध्ये नागरी पोलीस सल्लागारपद भूषवणारी पहिली भारतीय महिला :किरण बेदी.

Leave a comment